खालील विधाने विचारात घ्या- 1. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले लोकअदालत शिबिर 1982 मध्ये गुजरातमध्ये आयोजित करण्यात आले होते. 2. विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987 अंतर्गत लोकअदालतीला वैधानिक दर्जा देण्यात आला आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
Consider the following statements- 1. The First Lok Adalat camp in the post-independence era was organized in Gujarat in 1982. 2. Lok Adalat has been given statutory status under the Legal Services Authorities Act, 1987. Which of the above-mentioned statements is/are correct?
केवळ 1
केवळ 2
1 आणि 2 दोन्ही
1 किंवा 2 नाही