डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या पैलूचे वर्णन 'नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य' म्हणून केले आहे?
Which of the following aspects of the Indian Constitution was described by Dr. B. R. Ambedkar as a ‘novel feature’?
राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे
मूलभूत कर्तव्ये
प्रस्तावना
मूलभूत हक्क