भारतीय राज्याच्या राज्यपालाला पदभार स्वीकारण्यापूर्वी शपथ किंवा प्रतिज्ञा कोणाच्या उपस्थितीत घ्यावी लागते?
The Governor of an Indian state before entering upon his office takes an oath or affirmation before _______.
संबंधित राज्याच्या अधिकारक्षेत्रातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
भारताचे राष्ट्रपती
संबंधित राज्याचे मुख्यमंत्री
भारताचे पंतप्रधान