पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही?
Which of the following statements is not correct?
राज्यपालांना फाशीची शिक्षा निलंबित करण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार आहे.
कोर्ट मार्शलने दिलेल्या शिक्षा किंवा दंडाच्या संदर्भात माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना नाही.
कोर्ट मार्शलने दिलेल्या शिक्षा किंवा दंडाच्या संदर्भात माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
फाशीच्या शिक्षेच्या बाबतीत माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.
Solution Diagram