वडील आणि त्यांच्या मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. वडील आणि मुलगा यांच्या सध्याच्या वयाचे अनुक्रमे किती गुणोत्तर आहे?
The sum of the present ages of the father and his son is 50 years. 5 years ago the age of the father was 7 times the age of the son. What is the ratio of the present age of Father and Son respectively?
1 : 4
4 : 1
1 : 2
2 : 1