MPSC Test Logo mpsctest.in
math Profit and Loss
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

एका दुकानदाराने 20% तोट्याने वस्तू विकली. जर त्याने ते आणखी 100 ला विकले असते तर त्याला 5% नफा मिळाला असता. वस्तूची किंमत किती आहे?

A shopkeeper sold the item at a loss of 20%. Had he sold it for 100 more, he would have gained a profit of 5%. What is the cost price of the item?

पर्याय (Options):
A

500

B

200

C

600

D

400

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
गणना: मुळ किंमत 100x रुपये तोटा = 20% मग, विक्री किंमत = 100x × (100 - 20) % = 80x पुन्हा, नफा = 5% विक्री किंमत = 100x × (100 + 5)% = 105x प्रश्नानुसार ⇒ 105x - 80x = 100 ⇒ 25x = 100 ⇒ x = 4 वस्तूची मूळ किंमत = 100 × 4 = 400
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

math MPSC सराव प्रश्न

जर एखाद्या संख्येचे 24% 39 असेल, तर ती संख्या काय असेल?

math MPSC सराव प्रश्न

एक अप्रामाणिक दुकानदार 30/किलो रुपयांना आंबा विकतो 20/किलो रुपयांना खरेदी करतो आणि तो 1 किलो ऐवजी 800 ग्रॅम देत आहे. दुकानदाराच्या वास्तविक नफ्याची टक्केवारी काय आहे?

math MPSC सराव प्रश्न

जर गोलाची त्रिज्या 80 टक्क्यांनी कमी झाली तर गोलाचे घनफळ किती टक्के कमी होईल?

math MPSC सराव प्रश्न

एक पाईप एक टाकी 18 तासात भरू शकतो. दुसरा पाईप भरलेली टाकी 21 तासात रिकामा करू शकतो. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती तासात भरेल?

math MPSC सराव प्रश्न

जर मोहनचे उत्पन्न अरविंदच्या उत्पन्नापेक्षा 20% कमी असेल, तर अरविंदचे उत्पन्न मोहनच्या उत्पन्नापेक्षा किती टक्के जास्त आहे?