पॉव्हर्टी गॅप इंडेक्स (Poverty Gap Index) हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलिन यांनी सांगितले ?
Gaurav Dutt and Martin Ravalin said that Poverty Gap Index is calculated for which of the following reasons?
दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीजची तूट भरून काढावी लागेल ?
दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल ?
दारिद्र्य दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल ?
यापैकी काहीही नाही