बालविवाह प्रतिबंध कायदा (1929) मध्ये पुढील तरतूद होती-
The Child Marriage Restraint Act (1929) had the following provision-
16 वर्षांखालील स्त्रीला आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषाला लग्न करता येणार नाही.
18 वर्षांखालील कोणत्याही स्त्रीला आणि 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषाला लग्न करता येणार नाही.
20 वर्षांखालील कोणत्याही स्त्रीला आणि 22 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषाला लग्न करता येणार नाही.
18 वर्षांखालील कोणत्याही स्त्रीला आणि 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषाला लग्न करता येणार नाही.