history
Socio - Religious Reform Movements in the 19th and 20th CE India
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:
पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा. a) 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. b) त्यांनी पुण्यात 'सुशिक्षणगृह' सुरू केले. c) विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात.
Read the following statements and identify which organization they describe. a) From 1875 this society used to hold prayer meetings every Sunday. b) This society started 'Sushikshangarh' in Pune. c) Essay competitions, oratory competitions are organized for students.
पर्याय (Options):
A
प्रार्थना समाज
B
अचूक उत्तर (Official Answer)
सत्यशोधक समाज
C
आर्य समाज
D
ब्रम्हो समाज
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (2)
सत्यशोधक समाज हा पर्याय योग्य आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
• 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात समाज प्रबोधन करणारी संस्था
• 31 मार्च 1867 मुंबई येथे स्थापना - डॉ. आत्माराम पांडुरंग व दादोबा पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी केली.
• प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी 'सुबोध पत्रिका' वृत्तपत्र सुरू1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
• एकेश्वरवाद मूर्तीपूजा ही थोतांड मानत.
• अस्पृश्यता निवारण, विधवा पुर्नविवाह, स्त्रीशिक्षण, बालविवाहास विरोध, विधवांचे केशवपन व इ. बाबतीत भरीव कार्य केले.
• त्यांनी पुण्यात 'सुशिक्षणगृह' सुरू केले.
• विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात.
पूरक माहिती:
• मुंबई येथे केशवचंद्रसेन यांनी 31 डिसेंबर 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली. डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी त्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला.
• न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, एन. जी. चंदावरकर, मोडक यांनी प्रार्थना समाजाच्या कार्याला चालना दिली.
• त्यांच्यावर पाश्चात्य धर्मातील विचार व ख्रिश्चन धर्मातील विचारांचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे प्रार्थना समाज हा हिंदू धर्मातील एक सुधारणावादी पंथ म्हणून प्रचारात आला.
• प्रार्थना समाजाच्या समर्थनासाठी रानडेंनी 'एकेश्वरनिष्ठांची कैफीयत' या नावाचा निबंध लिहिला.
• प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातून फुटून निघण्याच्या ब्राह्मो समाजाच्या धोरणाला विरोध केला होता.