राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? (a) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. (b) राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. (c) राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते. (d) दुसरी व्यक्ती पद स्विकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात.
Which of the following are the correct statements regarding the tenure of a Governor of the State? (a) Governor remains in his office as long as President of India wishes. (b) Governor may resign voluntarily. (c) The appointment of Governor is generally for 05 years. (d) Governor remains in his office until another person takes charge.
फक्त विधाने (a), (b) व (c) योग्य आहेत
फक्त विधाने (a), (b) व (d) योग्य आहेत
फक्त विधाने (b), (c) व (d) योग्य आहेत
सर्व विधाने योग्य आहेत