भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी __________ ने ठराव मंजूर केला तर.
The Parliament of India acquires the power to legislate on any subject in the State List in national interest if a resolution to that effect is passed by the
लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
लोकसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने
राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने
राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने