'धन विधेयका' बाबतीत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत? a. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. b. ते राज्यपालांच्या शिफारशी शिवाय मांडता येत नाही. c. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय अंतीम असतो. d. जर दोन्ही सभागृहांमध्ये धन विधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावू शकतात.
Which of the following statements related to 'Money Bill' is/are correct? a. It can be introduced either by a minister or by a private member. b. It cannot be introduced except on the recommendation of the Governor. c. If any question arises about whether the bill is a money bill or not, the decision of the Governor is final. d. In case of a deadlock over a money bill, the Governor can summon a joint sitting of the Legislative Assembly and Legislative Council.
फक्त a आणि b
फक्त b
फक्त a, b आणि c
फक्त a, c आणि d