राज्याच्या महाधिवक्त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Which one of the following statements is correct about the Advocate General of the State?
तो राज्याच्या मंत्री परिषदेची ईच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो.
त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते.
तो राज्यशासना विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारासाठी वकील म्हणून उभा राहू शकतो.
वरीलपैकी एकही नाही