शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक आस्थापना तसेच नोंदणीकृत अशासकीय संस्थानीही ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत या उद्देशाने 'कारागृह पर्यटन' उपक्रम राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
The schools, colleges, universities, educational as well as private institutions may witness historical places. Keeping this aim in view, which is the first State in India that decided to set up 'Jail Tourism'?
राजस्थान
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
बिहार
Solution Diagram