खालील विधाने विचारात घ्या: a. लोक लेखा समितीमध्ये राज्यसभेचे सात सदस्य असतात. b. लोकसभेच्या दैनंदिन कामकाजाच्या नियमात विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल असे नमूद केले आहे. वरीलपैकी असत्य विधाने कोणते आहे/आहेत?
Consider the following statements: a. Public Accounts Committee has seven members of the Rajya Sabha. b. It is mentioned in the rules of the day-to-day business of Lok Sabha that a member of opposition will be the chairperson of the Public Accounts Committee. Which is/are the incorrect statements from the above?
फक्त a
फक्त b
a आणि b दोन्ही
वरीलपैकी कोणतेही नाही