सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर फक्त a, b आणि c हे आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
द एरा ऑफ राइजिंग फिनटेक -
• फिनटेकचा वापर अशा नवीन तंत्रज्ञानाचे वर्णन करण्यासाठी केला जातो जे वित्तीय सेवांचे वितरण आणि वापर सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी प्रयत्न करते.
• फिनटेक क्षेत्रामधील प्रमुख विभागांमध्ये डिजिटल भरणा, डिजिटल कर्ज देणे, बँकटेक, इन्सुरटेक आणि रेगटेक, क्रिप्टोकरन्सी यांचा समावेश होतो.
• हा अहवाल 'रेझरपे'ने प्रसिद्ध केला होता.
• या अहवालानुसार, एप्रिल-जून 2019 या तिमाहीत सर्वाधिक डिजीटल राज्यांच्या यादीत कर्नाटक अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. त्यामुळे विधान a आणि b योग्य आहेत.
• चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचा, त्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.
• सर्वाधिक डिजीटल शहरांच्या यादीत बेंगळुरू पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर हैदराबाद, मुंबई, पुणे आणि दिल्ली यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे विधान c योग्य आहे आणि d अयोग्य आहे.
• एप्रिल-जून या तिमाहीत चेन्नई डिजिटल भरणा अवलंबण्यात सहाव्या क्रमांकावर होती.
The correct answer is Only a, b and c.
Explanation & Key Takeaways:
The Era of Rising Fintech -
• Fintech is used to describe new technology that seeks to improve and automate the delivery and use of financial services.
• The key segments within the FinTech space include Digital Payments, Digital Lending, BankTech, InsurTech and RegTech, Cryptocurrency.
• This report was published by 'Razorpay'.
• According to the report, Karnataka topped the list of most digitised States in the April-June 2019 quarter, followed by Maharashtra and Delhi. Hence sentence a and b is correct.
• Tamil Nadu ranked fourth, followed by Andhra Pradesh.
• Bengaluru topped the list of most digitised cities, followed by Hyderabad, Mumbai, Pune and Delhi. Hence sentence c is correct and d is not correct.
• Chennai ranked sixth in digital payments adoption during the April-June quarter.