आयुष्मान भारत योजनेबाबत अयोग्य (चुकीचा) पर्याय निवडा. a. या योजनेचा फायदा 10 कोटी भारतीय कुटुंबांना होणार आहे. b. आयुष्मान कार्डधारक कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार घेऊ शकतात. c. या योजनेचा फायदा 30 कोटी भारतीय कुटुंबांना होणार आहे. d. या योजनेमुळे 15 हजार खासगी रुग्णालयांना जन आरोग्य मित्राचा दर्जा मिळणार आहे.
Select the inappropriate (wrong) option regarding the Ayushman Bharat scheme. a. 10 crore Indian families will be benefited from this scheme. b. Ayushman cardholder family can avail medical treatment up to Rs. 5 lakh free of cost. c. 30 crore Indian families will be benefited from this scheme. d. 15 thousand Private Hospitals will get the status of Jan Arogya Mitra by this scheme.
फक्त b
फक्त c
फक्त a आणि c
फक्त b आणि d