बलवंत राय मेहता समितीची स्थापना _______ या हेतूने करण्यात आली होती.
The Balwant Rai Mehta Committee was set up for the purpose of ______.
लोकशाही विकेन्द्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे.
सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे.
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळविणे.
तत्कालीन ग्रामपंचायतींच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे.