महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या : (a) या समित्यांची रचना आणि सदस्यांचा निवडीची पध्दत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. (b) या समित्यांवर केंंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत ?
Consider the following statements regarding the Metropolitan Planning Committee : (a) The Composition and the manner of election of members of such committees are decided by State Government. (b) The State Government may make provision about the representation in such committees of the Central Government, State Government and other organisations. Which of the above statements is/are incorrect?
फक्त (a)
फक्त (b)
दोन्ही
वरीलपैकी एकही नाही