पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा : (a) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. (b) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो. (c) ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींंच्या तक्रारीमधे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही. (d) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली.
Find out the incorrect statements : (a) National Commission for Backward Classes is statutory body. (b) It works under Home Ministry. (c) NCBC is not yet been empowered to look into the grievances of persons of other Backward classes. (d) It was established in year 1990.
(a), (b), (c)
(b), (d)
(c), (d)
(b), (c)