MPSC Test Logo mpsctest.in
Polity Polity
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाचे _________ हे महत्‍वाचे कार्य आढळते. (a) राज्‍यातील स्त्रियांच्‍या सक्षमीकरणाच्‍या प्रगतीचे मूल्‍यमापन करणे (b) संविधानाच्‍या अनुच्‍छेद 38,39, 39-A आणि 42 मध्‍ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्‍वे अंमलात आणणे (c) राज्‍य विधानसभा व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील महिलांच्‍या निवडणूका घेणे (d) वरीलपैकी नाही

The main function of Maharashtra State Commission for women is ________. (a) To evaluate the progress of the women empowerment in the state (b) To implement the Directive Principles of the Constitution mentioned in the article 38, 39, 39-A and 42 (c) To conduct the elections of the state legislative assembly as well as local self Government (d) None of the above

पर्याय (Options):
A

फक्‍त (a)

B

(a) आणि (b)

अचूक उत्तर (Official Answer)
C

(b) आणि (c)

D

फक्‍त (d)

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर (a) आणि (b) आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: महाराष्ट्र राज्य महिला आयोग • महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी झाली. • रचना - अध्यक्ष; सहा अशासकीय सदस्य; एक सदस्य-सचिव आणि पोलीस महासंचालक पदसिद्ध सदस्य म्हणून. • आयोगासाठी शासनाने एकोणतीस कर्मचारी संख्या मंजूर केली आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?