भारताचे महान्यायवादी : (a) हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. (b) हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. (c) हे लोकसभेत बोलू शकतात. (d) हे लोकसभेत मतदान करू शकतात. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ?
The Attorney General of India can : (a) Take part in the proceedings of Lok Sabha. (b) Be a member of a committee of the Lok Sabha. (c) Speak in the Lok Sabha. (d) Vote in the Lok Sabha. Which of the statement / s given above is/are correct?
फक्त (a)
फक्त (a) आणि (c)
फक्त (b) आणि (d)
फक्त (a), (b) आणि (c)