खालील विधाने विचारात घ्या: (a) भारताची अंतराळ संस्था "इस्रो" ने विक्रमी 104 उपग्रह प्रक्षेपित केले. (b) एकूण 104 उपग्रहांपैकी तीन भारतीय होते आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे होते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
Consider the following statements : (a) India's space agency "ISRO" launched a record 104 satellites. (b) Of the total 104 satellites, three were Indian and remaining belonged to International Customers. Which of the statement/s given above is/are correct?
फक्त (a)
फक्त (b)
(a) आणि (b)
वरीलपैकी नाही