MPSC Test Logo mpsctest.in
Polity Judiciary
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

पुढील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत ते लिहा? (a) सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्यमहामार्गावरील मद्यविक्रीवर बंदी आणली आहे. (b) ही बंदी पुढील वर्षी एक एप्रिलपर्यंत अंमलात आणावयाची असून या द्वारे महामार्गाच्या बाजूने 1000 मीटर अंतरावर असणारी मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात येतील.

Consider the following statement/s and select the correct answer : (a) The Supreme Court banned the sale of alcohol along national and state highways. (b) It set a deadline of April 1^(st) next year to shut down all liquor shops situated at a distance of 1000 meters from the edge of highways.

पर्याय (Options):
A

फक्त (a)

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त (b)

C

(a) आणि (b) दोन्ही

D

(a) किंवा (b) नाही

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर फक्त (a) आहे स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • डिसेंबर 2016 मध्ये न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारूविक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. पूरक माहिती: एका दृष्टीक्षेपात सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम +----------------+-------------------------------------------------------------------------------------------------------------------+ | अनुच्छेद- क्र. | विषय | +----------------+-------------------------------------------------------------------------------------------------------------------+ | 129 | सर्वोच्च न्यायालय हे नोंदीचे न्यायालय असेल | | 130 | सर्वोच्च न्यायालयाची जागा | | 131 | सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र | | 131 A | केंद्रीय कायद्यांच्या घटनात्मक वैधतेच्या प्रश्नांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अधिकार क्षेत्र (रद्द केलेले) | +----------------+-------------------------------------------------------------------------------------------------------------------+
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?