मरियप्पन थांगावेलू यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. (a) तो भारतीय पॅरालिम्पीक उंच उडीपटू आहे. (b) रिओ डी जनेरिओ येथे भरलेल्या 2016 च्या समर पॅरालिम्पीक खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. (c) तो पॅरालिम्पीक उंच उडीत सुवर्णपदक प्राप्त करणारा पहिला भारतीय होय. योग्य पर्याय निवडा:
Considering the following sentences about Mariyappan Thangavelu. (a) He is an Indian Paralympic high jumper. (b) He represented India in the 2016 Summer Paralympic games held in Rio De Janeiro. (c) He is India's First Paralympic gold medalist in the High Jump. Select correct code:
(a), (b)
(b), (c)
(a), (c)
वरील सर्व