महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद प्रथम स्वीकारताना सर्वांत कमी वयाचे असलेले मुख्यमंत्री कोण होते?
Who has been the youngest Chief Minister of Maharashtra?
शरद पवार
विलासराव देशमुख
अशोक चव्हाण
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
विलासराव देशमुख
अशोक चव्हाण
देवेंद्र फडणवीस
हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 348(1)(अ) नुसार, संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांतील न्यायिक कामकाजासाठी कोणती भाषा निर्धारित करण्यात आली आहे?
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 300A नुसार मालमत्तेच्या अधिकाराचे घटनात्मक स्वरूप आणि त्यापासून वंचित करण्याची अट कोणती आहे?
भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख (Writs) जारी करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्रदान करण्यात आला आहे?
भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपतींच्या नकाराधिकारांपैकी, ज्या अधिकारात राष्ट्रपती विधेयकाला संमती देत नाहीत आणि पुनर्विचारासाठीही परत पाठवत नाहीत, त्या अधिकाराला काय म्हणतात?
भारतीय राज्यघटनेनुसार, गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या शिक्षेबाबत क्षमादान किंवा शिक्षेत बदल करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या कलमान्वये प्राप्त होतो?