खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने कॅनडाच्या राज्यघटनेतून घेतलेली नाही?
Which of the following provision is not borrowed by the Indian Constitution from the Canadian Constitution?
प्रबळ केंद्रासह संघराज्य पद्धत
केंद्राद्वारे राज्यपालाची नियुक्त
सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अभिनिर्णय
राज्यसभेसाठी सदस्यांचे नामांकन