खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनी विधानसभा आहे/त? 1. आंध्रप्रदेश 2. तेलंगणा 3. बिहार 4. उत्तरप्रदेश खालील पर्याय वापरून योग्य उत्तर निवडा:
Which of the following States has/have bicameral legislature? 1. Andhra Pradesh 2. Telangana 3. Bihar 4. Uttar Pradesh Select the correct answer using the code given below:
केवळ 1
केवळ 1, 2 व 3
केवळ 3 व 4
1, 2, 3 व 4