MPSC Test Logo mpsctest.in
Polity State Government
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. विधान A : राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. विधान B : विशिष्ट राज्य संविधानानुसार कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी राज्यपालाची नियुक्ती राज्य सरकार करते.

Consider the following statements and choose the correct option. Statement A: The head of state is the Governor. Statement B: The Governor is appointed by the state government to ensure that the particular state works in accordance with the Constitution.

पर्याय (Options):
A

A योग्य आहे आणि B अयोग्य आहे

अचूक उत्तर (Official Answer)
B

A अयोग्य आहे आणि B योग्य आहे

C

A आणि B दोन्ही योग्य आहेत

D

A आणि B दोन्ही अयोग्य आहेत

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
राज्यपाल नामधरी प्रमुख म्हणून काम करतात, तर खरी सत्ता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांच्या मंत्रिमंडळांकडे असते. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • राज्याचा प्रमुख हा राज्यपाल असतो. राज्याचा राज्यपाल, राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल. प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल नियुक्त करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. सामान्यतः सरकार हा शब्द सरकारी विभाग आणि त्यांचे प्रमुख असलेल्या विविध मंत्र्यांना सूचित करतो. • राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते आणि राज्यपाल, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील. केवळ 35 वर्षांवरील भारतीय नागरिक या पदाच्या नियुक्तीसाठी पात्र आहेत. राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतात. म्हणून, आपण म्हणू शकतो की विधान A योग्य आहे परंतु विधान B अयोग्य आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?