MPSC Test Logo mpsctest.in
Polity Basics of Constitution
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात धन विधेयकाची व्याख्या केली आहे?

Which article of Indian Constitution defines the money bill?

पर्याय (Options):
A

अनुच्छेद 114

B

अनुच्छेद 112

C

अनुच्छेद 116

D

अनुच्छेद 110

अचूक उत्तर (Official Answer)
सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (4)
योग्य उत्तर अनुच्छेद 110 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • धन विधेयकाची व्याख्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 110 मध्ये करण्यात आली आहे. हे विधेयक फक्त लोकसभा आणि विधानसभेत मांडले जाऊ शकते. • धन विधेयक केवळ मंत्रीच सादर करू शकतात. राज्यसभा किंवा विधानपरिषदेत ते मांडले जाऊ शकत नाही. • राज्यसभा धन विधेयकाला 14 दिवसांपर्यंत विलंब करू शकते. • धन विधेयक हे केंद्र सरकार (केवळ लोकसभेत) आणि राज्य सरकार (फक्त विधानसभेत, द्विसद्रीय विधानमंडळ आणि एकसदनी विधानमंडळ दोन्हींसाठी) दोन्हींमध्ये मांडले जाऊ शकते. • खालील राज्यांमध्ये द्विसदनी विधानमंडळ आहेतः कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. पूरक माहिती: +------------------+-----------------------------------------------------------+ | अनुच्छेद क्रमांक | संबंधीत | +------------------+-----------------------------------------------------------+ | 114 | संसदेत विनियोग विधेयक. | | 112 | वार्षिक आर्थिक विवरणपत्रकाला बजेट असेही म्हणतात. | | 116 | संसदेत लेखानुदाने , प्रत्ययानुदान आणि अपवादात्मक अनुदान . | +------------------+-----------------------------------------------------------+
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Polity MPSC सराव प्रश्न

खालील विधाने काळजीपूर्वक विचारात घ्या: 1. सर्वोच्च न्यायालय एक उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात खटला हस्तांतरित करू शकते. 2. कलम 139A हे 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय संविधानातील "कायद्याने स्थापित प्रक्रिया" हा वाक्प्रचार कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आला आहे?

Polity MPSC सराव प्रश्न

भारतीय राजव्यवस्थेच्या संदर्भात, खालील विधानांचा विचार करा: I. अध्यादेश कोणत्याही केंद्रीय कायद्यात सुधारणा करू शकतो. II. अध्यादेशाद्वारे मूलभूत हक्क संकुचित करता येतात. III. अध्यादेश मागील तारखेपासून अंमलात येऊ शकतो. वरील विधानांपैकी कोणती विधाने योग्य (बिनचूक) आहेत?

Polity MPSC सराव प्रश्न

राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास, राष्ट्रपती म्हणून कोण कारभार सांभाळते?

Polity MPSC सराव प्रश्न

कलम 279A अंतर्गत, GST परिषदेच्या निर्णयांसाठी सदस्यांच्या भारित मतांची किती बहुमताची आवश्यकता असते?