MPSC Test Logo mpsctest.in
Economy Banking, Monetary Policy & RBI FMT-01
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

ग्राहक किंमत निर्देशांकाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि खाली दिलेल्या संकेतांमधून योग्य उत्तर निवडा: • ते वस्तू आणि सेवा या दोन्हींमधील किंमतीतील बदलांची गणना करते. • याची गणना उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाद्वारे (OEA) केली जाते. • RBI द्वारे मौद्रिक धोरण तयार करताना महागाईचा मापदंड म्हणून याचा विचार केला जातो.

Consider the following statements with respect to the Consumer Price Index and select the correct answer from the codes given below: • It computers price changes in both goods and services. • It is computed by the Office of Economic Advisor (OEA), Department of promotion of Industries and Internal Trade. • It is taken as the measure of inflation while formulating Monetary policy by RBI.

पर्याय (Options):
A

1 आणि 2

B

2 आणि 3

C

1 आणि 3

अचूक उत्तर (Official Answer)
D

केवळ 1

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
बरोबर उत्तर 1 आणि 3 आहे. • ग्राहक किंमत निर्देशांक असे एक मापन आहे जे वाहतूक, अन्न आणि वैद्यकीय सेवा यासारख्या ग्राहकांच्या वस्तू व सेवांच्या बास्केटच्या किंमतींच्या भारित सरासरीचे परीक्षण करते. म्हणून विधान 1 बरोबर आहे. • भावी उत्पन्नाशी संबंधित किंमतीतील बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी CPIमधील बदल वापरले जातात. • भारतात, ग्रामीण आणि नागरी भागासाठी CPI, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय (सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय) आणि शेती मजदूर आणि औद्योगिक कामगारांसाठी CPI हे मासिक तत्वावर कामगार व रोजगार मंत्रालयात कामगार ब्युरोद्वारे प्रकाशित करते. म्हणून विधान 2 चूक आहे. • 2012 हे याचे आधार(मूळ) वर्ष आहे. • ढोबळ चलनवाढ (WPI) साप्ताहिक आधारावर वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार कार्यालयाद्वारे बनवली जाते. • रिझर्व्ह बॅंकेने चलनविषयक धोरण तयार करताना चलनवाढीचे मापन करण्याकरिता म्हणून CPI घेतला जातो.
परीक्षेतील संभाव्य चूक / Exam Trap:

परीक्षेतील संभाव्य चूक: विद्यार्थी अनेकदा पर्याय 4 ('केवळ 1') आणि पर्याय 3 ('1 आणि 3') यामध्ये गोंधळात पडतात. प्रश्न नीट वाचून संकल्पनेतील सूक्ष्म भेद लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्मृती क्लृप्ती / Memory Booster & Mnemonic:

स्मृती सूत्र: संकल्पना व आकडेवारी — '1 आणि 3'. अर्थव्यवस्थेत Banking, Monetary Policy & RBIचा थेट संबंध '1 आणि 3' या निकषाशी येतो.

पर्याय निर्मूलन पद्धत / Option Elimination Strategy:

🎯 पर्याय बाद पद्धत (Option Elimination Strategy): • पर्याय 1 ('1 आणि 2'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '1 आणि 3' हे ठरते. • पर्याय 2 ('2 आणि 3'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '1 आणि 3' हे ठरते. • पर्याय 4 ('केवळ 1'): हा पर्याय अयोग्य आहे. आयोगाच्या संदर्भानुसार अचूक उत्तर '1 आणि 3' हे ठरते. • निष्कर्ष: त्यामुळे उर्वरित पर्याय बाद होऊन अचूक उत्तर पर्याय 3 ('1 आणि 3') निश्चित होते.

मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब — १००-प्रश्न संपूर्ण सराव मॉक टेस्ट 08

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

RBI नुसार FY'25 मध्ये भारताचा वास्तविक GDP वाढीचा दर किती असेल?

Economy MPSC सराव प्रश्न

पैशाचा पुरवठा ही एक ____ संकल्पना आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणते विधान 'मुक्त विनिमय दर' साठी रास्त आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

प्रति एकक कर (किंवा विनिर्दिष्ट कर) म्हणजे काय?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: 1. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे यांचे नियमन केले जाते तर आणि नाबार्डद्वारे यांचे पर्यवेक्षण केले जाते. 2. ते केंद्र, संबंधित राज्य सरकार आणि प्रायोजक बँकांच्या संयुक्त मालकीच्या आहेत. 3. त्यांना तरलता समायोजन सुविधा (LAF), सीमांत स्थायी सुविधा (MSF) आणि कॉल किंवा नोटीस मनी मार्केटमध्ये प्रवेश नाही वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?]