नुकतेच चर्चेत असलेले, "ब्लॅक मास रिकव्हरी टेक्नॉलॉजी", प्रामुख्याने संबंधित आहे:
"Black Mass Recovery Technology", recently in the news, is primarily associated with:
जैवइंधन उत्पादनासाठी शैवालपासून तेल काढणे
ई-कचऱ्यापासून दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांचे पृथक्करण करणे
महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचे बायोचरमध्ये रूपांतर करणे
कालबाह्य लिथियम-आयन बॅटरीमधून बॅटरी-ग्रेड धातूंची पुनर्प्राप्ती करणे