MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs States Affairs
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

'मराठवाडा साहित्य परिषद' यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

Which award has been given to 'Marathwada Sahitya Parishad'?

पर्याय (Options):
A

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

B

मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार

C

मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार

अचूक उत्तर (Official Answer)
D

पु. ल. देशपांडे पुरस्कार

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
Ans. 3) मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार Solution: महाराष्ट्र शासनाने 'मराठवाडा साहित्य परिषद' यांना मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान केला आहे. यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२५ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा २७ मे २०२५ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांना सन्मानित करण्यात आले . राज्यस्तरीय पुरस्कार विजेते: जिल्हा परिषदा: • वर्धा जिल्हा परिषद – प्रथम क्रमांक • अमरावती जिल्हा परिषद – द्वितीय क्रमांक • सोलापूर जिल्हा परिषद – तृतीय क्रमांक
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?