mpsctest.in Logo
mpsctest.in
सराव सुरू करा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६

MPSC राज्यसेवा ऑनलाइन टेस्ट सिरीज २०२६

उपजिल्हाधिकारी, DYSP, तहसीलदार व वर्ग-१/२ पदांच्या पूर्व परीक्षेसाठी GS पेपर १ (सामान्य अध्ययन) आणि CSAT पेपर २ चे अधिकृत मानकानुसार सराव पेपर.

GS पेपर १ (गुण)

१०० प्रश्न / २०० गुण

CSAT पेपर २ (पात्रता)

८० प्रश्न (३३% अहर्ता)

निगेटिव्ह मार्किंग

१/४ (०.५० गुण)

दर्जा व विश्लेषण

आयोगाचा मूळ दर्जा

राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर स्वरूप व सराव पद्धत

विद्यार्थ्यांची अचूकता (Accuracy) आणि वेळेचे नियोजन सुधारण्यासाठी विशेष टेस्ट्स.

पेपर १ • मुख्य गुणवत्ता यादी

सामान्य अध्ययन (General Studies - GS)

या पेपरमधील गुणांवर मुख्य परीक्षेची निवड (Cut-off) अवलंबून असते. यात इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, पर्यावरण, अर्थव्यवस्था व सामान्य विज्ञानावर सखोल विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात.

  • ✓ १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला २ गुण)
  • ✓ २ तास कालावधी व १/४ निगेटिव्ह मार्किंग
  • ✓ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण व संदर्भ ग्रंथ माहिती
पेपर २ • अहर्ताकारी (Qualifying)

नागरी सेवा कलचाचणी (CSAT)

हा पेपर पात्र होण्यासाठी २०० पैकी किमान ६६ गुण (३३%) मिळवणे अनिवार्य आहे. यामध्ये आकलन क्षमता (Comprehension), तर्कशुद्ध विचार, समस्या निवारण व निर्णय क्षमता यांचा समावेश होतो.

  • ✓ ८० बहुपर्यायी प्रश्न (प्रत्येक प्रश्नाला २.५ गुण)
  • ✓ मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांत आकलन उतारे (Passages)
  • ✓ अचूकता वाढवण्यासाठी वेळ-व्यवस्थापन सराव

राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी आजच सुरू करा!

ऑल-महाराष्ट्र रँकिंगसह तुमची तयारी राज्यपातळीवर कोणत्या स्थानावर आहे ते तात्काळ तपासा.

राज्यसेवा टेस्ट पोर्टल उघडा