नवीन 'मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त कायदा २०२३' नुसार आयुक्तांच्या निवडीसाठीच्या ३ सदस्यीय निवड समितीत (Selection Committee) खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो?
Under the Chief Election Commissioner and Other ECs (Appointment, Conditions of Service) Act 2023, who among the following is NOT a member of the Selection Committee?
भारताचे पंतप्रधान (अध्यक्ष)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते / सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते
पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री
भारताचे सरन्यायाधीश (CJI)