कला, नाटक व चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४' खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला?
Who was conferred with the 'Maharashtra Bhushan Award 2024', the highest civilian honour of the State of Maharashtra?
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ
गायक सुरेश वाडकर
शास्त्रज्ञ प्रदीप महाजन
लेखक भालचंद्र नेमाडे