भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) खालीलपैकी कोणते वर्ष 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' (International Year of Millets) म्हणून घोषित केले होते?
On India's proposal, which year was declared as the 'International Year of Millets' by the United Nations General Assembly?
२०२१
२०२२
२०२३
२०२४