भारतीय राज्यघटनेच्या ७३ व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या ११ व्या अनुसूचीमध्ये (11th Schedule) पंचायतींसाठी एकूण किती विषयांची सूची दिली आहे?
How many functional items are placed within the purview of Panchayats under the 11th Schedule of the Constitution?
१८ विषय
२१ विषय
२९ विषय
३३ विषय