२०२४/२६ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅरॉन ॲसिमोग्लू, सायमन जॉन्सन व जेम्स रॉबिन्सन यांना कोणत्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी प्रदान करण्यात आला?
For which seminal contribution was the Nobel Prize in Economic Sciences conferred upon Daron Acemoglu, Simon Johnson, and James Robinson?
भांडवली बाजारातील जोखीम व्यवस्थापन
संस्थांची निर्मिती आणि त्यांचा देशाच्या समृद्धीवरील प्रभाव
जागतिक गरिबी निर्मूलनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन
हवामान बदलाचे मॅक्रो-इकॉनॉमिक मॉडेल