निर्णयक्षमता आणि प्रसंगाधारित प्रश्न : तुम्ही जिल्हा अधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे. हे पालक अल्पसंख्य, दलित व गरीब कुटुंबांतील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छंळतात. परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित रहायला तयार नसतात. तुम्ही,
Decision making and problem solving questions : You are a district collector and receive a complaint under the RTE Act from a group of parents who admitted their children to a private school. These parents are from minorities, dalits and poor families. Though the school management admitted these children to their school, other children are bullying them constantly. As a result these young children are not ready to attend the school. You will,
पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्याची विनंती कराल.
छळवादींच्याविरोधात कडक कार्यवाही करावी अशी शाळा व्यवस्थापनाला विनंती कराल.
फुरसतीच्या वेळेत शाळेतील मुलांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना एकमेकांचा विनाशर्त आदर करायला साहाय्य कराल.
अ-शासकीय संघटनेच्या मदतीने अध्यापक पालकांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना शिक्षण हक्काचे महत्त्व समजून घ्यायला व विनाअट एकमेकांचा आदर विकसित करायला मदत द्याल.
वगळा