MPSC Test Logo mpsctest.in
Logical Reasoning Administrative Decision Making
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

प्रतिमा आणि कविता चांगल्या मैत्रीणी होत्या. त्या दोघी अभ्यास सोबत करायच्या. इयत्ता 9 वी च्या त्यांच्या विज्ञानाच्या पेपरात काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते. त्यामुळे सर्व मुलांनी ते प्रश्न बदलून मिळावे किंवा परीक्षा नंतर घेण्यात यावी अशी मागणी केली. परंतु विज्ञानाच्या शिक्षकांनी ही मागणी मान्य केली नाही. कविता सोबत सर्व मुले परीक्षा हॉल मधून बाहेर पडले. प्रतिमाने परिस्थिती समजून घेतली आणि पेपर लिहीला. फक्त प्रतिमाच परीक्षेत पास झाली. प्रतिमा संदर्भात तुमचे मत काय ?

Pratima and Kavita were good friends. They both studied together. In their IX Std. Science paper some questions were out of syllabus. Therefore all the students demanded to change those questions or postpone the exam. Science teacher did not accepted this. All the students with Kavita left the exam hall. Pratima understood the situation and she wrote the paper. Only Pratima passed the examination. What is your opinion about Pratima ?

पर्याय (Options):
A

प्रतिमा ही आज्ञाकारक मुलगी आहे.

B

प्रतिमा ही स्वार्थी मुलगी आहे.

C

प्रतिमा ला परीक्षेचे महत्व समजले आहे.

अचूक उत्तर (Official Answer)
D

प्रतिमा ही कधीच चांगली मैत्रीण घेऊ शकत नाही.

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (3)
योग्य उत्तर पर्याय 3 आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: प्रतिमाने परीक्षेचे महत्त्व समजून घेतले आणि ती पूर्ण करण्यासाठी पेपरला बसण्याचा निर्णय घेतला. हे तिच्या समर्पणाचे आणि आव्हानात्मक परिस्थितीतही तिच्या शैक्षणिक जबाबदारीच्या जाणिवेचे दर्शन घडवते. ∴ योग्य उत्तर पर्याय (3): प्रतिमा ला परीक्षेचे महत्त्व समजले आहे हे आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):