एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे, जर रुंदी 20% नी कमी केली आणि लांबी 10% नी वाढवली, तर नवीन आयताचे क्षेत्रफळ ab च्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे ?
A rectangle has width a and length b. If the width is decreased by 20% and the length is increased by 10%, then what is the area of new rectangle in percentage compared to ab?
80%
110%
88%
120%