खालील विधान (A) आणि कारण (R) साठी योग्य पर्याय निवडा. विधान (A) : एस्किमो इग्लू मध्ये राहतात. कारण (R) : बर्फाशिवाय इतर कोणतेही पदार्थ उपलब्ध नाहीत.
For the Assertion (A) and Reason (R) below, choose the correct alternative. Assertion (A): Eskimos reside in igloos. Reason (R): No other material except snow is available.
(A) आणि (R) दोन्ही खरे आहेत आणि (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
(A) आणि (R) दोन्ही खरे आहेत परन्तु (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
(A) खरे आहे परंतु (R) खोटे आहे.
(A) खोटे आहे परंतु (R) खरे आहे.