खालील पर्यायांपैकी कोणते विधान सत्य नाही ?
Which of the following statement is not true?
तांत्रिक कौशल्यांमध्ये विशेष ज्ञान किंवा कौशल्य लागू करण्याची क्षमता समाविष्ट असते.
तांत्रिक कौशल्यांवर व्यावसायिकांची मक्तेदारी नसतेः
सर्व तांत्रिक कौशल्ये शाळा किंवा इतर औपचारिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शिकण्याची गरज नसते.
सर्व नोकऱ्यांना काही विशेष कौशल्याची आवश्यकता नसते.