स्त्रियांना भारतीय राष्ट्रीय चळवळीत सहभागी होता आले, कारण______
Women were able to participate in the Indian National Movement because _______
भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा, अहिंसा एक अंगभूत भाग होती.
हिंसक चळवळीमध्ये स्त्रियांना सहभागी होणे शक्य नव्हते.
सशस्त्र लढयात स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
नैतिक शक्तीच्या मैदानात लढणे असा अहिंसेचा अर्थ होता.