रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासिनिकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात ? (a) पोटॅश (b) चुन्याची निवळी (c) मिल्क ऑफ मॅग्नेशिआ (d) अमोनिअम हायड्रॉक्साइड
Which chemical compound is used to neutralize the acidity of soil increased due to excessive use of Chemical Fertilizers ? (a) Potash (b) Lime water (c) Milk of magnesia (d) Ammonium hydroxide
फक्त (c)
फक्त (a) आणि (d)
फक्त (b)
वरील सर्व