खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? (I) अणु केंद्रक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपासून बनलेले असते. (II) प्रोटॉनवर धन भार असतो. (III) इलेक्ट्रॉनला ऋण भार असतो. (IV) न्यूट्रॉनमध्ये धन भार असतो.
Which of the following sentences is wrong? (I) The Atomic nucleus is made up of protons and neutrons. (II) Proton has a positive charge. (III) An Electron has a negative charge. (IV) Neutron has a positive charge.
(III) व (II)
(II) व (I)
फक्त (I)
फक्त (IV)