हिगीन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही (a) विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणूकीला प्रेरक ठरु शकते. (b) अविकसित देशात प्रेरक गुंतवणूकीला प्रेरक ठरु शकते. (c) विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणूकीला प्रेरक ठरु शकते. (d) विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणूकीला निरुत्साहीत करते.
According to Higins Population growth can be ______. (a) A motivator for autonomous investment in developed countries. (b) A motivator for induced investment in under-developed countries. (c) A motivator for only induced investment in developed countries. (d) Demotivate for autonomous investment in a developed countries.
(a) आणि (b)
केवळ (d)
केवळ (a)
(b) आणि (c)