भूमीराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते/ती विधान/ने लागू आहेत? (a) ही प्रणाली 1 एप्रिल, 2018. ला अस्तित्वात आली. (b) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरु केली आहे. (c) भू-संपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी म्हणून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Which of the following statement/s is/are applicable to the web based utility - BhoomiRashi? (a) It was launched on 1^(st) April, 2018. (b) It has been launched by the Ministry of Road Transport and Highways. (c) It has been introduced to fully digitize and automate the entire process of land acquisition.
फक्त (a) आणि (b)
फक्त (b) आणि (c)
फक्त (a) आणि (c)
वरील सर्व