जागतिक बँकेच्या मते, भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या म्हत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे? (a) खराब स्थानिक प्रशासन (b) अत्यल्प वित्तपुरवठा (c) खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन (d) वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा
Which of the following, according to the World Bank, are critical issues to be addressed in India's urbanisation? (a) Poor local governance (b) Weak finances (c) Inappropriate planning leading to high costs (d) Rapidly deteriorating environment
फक्त (a) आणि (b)
(a), (c) आणि (d)
वरील सर्व
यापैकी कोणताही नाही